Skip to main content
Raising Super Heroes - सुपर हीरोज घडवताना - Season1 with Dr. Rupali Panse

By Dwitya Sonawane

This podcast is created to educate, increase awareness of parents and kids on various topics such as physical health, food, immunity, mental health and various problems while raising kids in a light manner. We will be meeting series of experts who will be guiding us on various parenting topics.
Available on
Google Podcasts Logo
Pocket Casts Logo
RadioPublic Logo
Spotify Logo
Currently playing episode

Raising Superheroes - Season1 - Episode 9 - Healthy Recipes - छोट्यांसाठी खाऊचे पदार्थ

Raising Super Heroes - सुपर हीरोज घडवताना - Season1 with Dr. Rupali PanseJun 01, 2021

00:00
47:02
Raising Super Heroes Episode - 12 Dieseases caused by Wrong Diet सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - १२ - चुकीच्या आहारा मुळे होणारे आजार

Wrong diet can lead to many dieseases n long term health issues in kids as well. Understand them  in this episode.

चुकीचा आहार हे अनेक आजारांना निमंत्रण आहे. लहान मुलांमध्ये चुकीच्या आहारामुळे काय काय आजार होऊ शकतात ह्याचा आढावा आपण ह्या एपिसोड मध्ये घेतोय. 

Podcast is available on all major podcasting platforms:

Click here to listen to the podcast - https://linktr.ee/raisingsuperheroes/

---------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyaso...

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/80...

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #DiseasesDueToWrongDiet

 #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद #चुकीच्याआहारामुळेहोणारेआजार 

This is an initiative of Neemtree Tech Labs : https://neemtreelabs.com

Pls. reach out to us on contact@neemtreelabs.com (+91 - 9623218625) for your feedback, new topic suggestions or  any other queries you may have.

Jun 22, 202147:13
Raising Superheroes - Season1 - Episode 11 - Viruddha Anna - विरुद्ध अन्न

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - ११ - विरुद्धअन्न

विरुद्धअन्न म्हणजे नेमके काय? लहानपणापासूनच जर विरुध्द अन्न टाळले तर मुलांच्या आरोग्याचा पाया मजबूत होईल का? जाणून घ्या  एपिसोड ११ मध्ये. 

Podcast is available on all major podcasting platforms:

Click here to listen to the podcast - https://linktr.ee/raisingsuperheroes/

---------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #HealthyReceipes

 #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद #हेल्दीपर्याय

This is an initiative of Neemtree Tech Labs : https://neemtreelabs.com

Pls. reach out to us on contact@neemtreelabs.com (+91 - 9623218625) for your feedback and any other queries you may have.

Jun 15, 202133:52
Raising Superheroes - Season1 - Episode 10 - Healthy Recipes part 2- छोट्यांसाठी खाऊचे पदार्थ

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 10 - छोट्यांसाठी  खाऊचे पदार्थ भाग - २

या एपिसोड मध्ये आपण कंटिन्यू करूया  काही अजून पर्याय, खाऊच्या डब्यासाठी,  हेल्दी, चविष्ट आणि आकर्षक!

Podcast is available on all major podcasting platforms:

Click here to listen to the podcast - https://linktr.ee/raisingsuperheroes/

---------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #HealthyReceipes

 #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद #हेल्दीपर्याय

This is an initiative of Neemtree Tech Labs : https://neemtreelabs.com

Jun 08, 202146:28
Raising Superheroes - Season1 - Episode 9 - Healthy Recipes - छोट्यांसाठी खाऊचे पदार्थ

Raising Superheroes - Season1 - Episode 9 - Healthy Recipes - छोट्यांसाठी खाऊचे पदार्थ

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - ९ - छोट्यांसाठी  खाऊचे पदार्थ 

फास्ट फूड , रेडी  टु इट पदार्थांना Healthy पर्याय आहेत? 

मुलांना ते आवडतील का? त्यांना पाहून मुले नाके मुरडतील  का? 

या एपिसोड मध्ये जाणून घ्या काही पर्याय, खाऊच्या डब्यासाठी, ते सुद्धा तेवढेच हेल्दी, चविष्ट आणि आकर्षक!

---------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #HealthyReceipes

#वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद #हेल्दीपर्याय

Jun 01, 202147:02
Raising Superheroes - Season1 - Episode 8 - Cold Drinks - शीत पेये

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - ८ - कोल्ड ड्रिंक्स - शीत पेये

तुमच्या मुलांना शीत पेये आवडतात का? शीत पेये घेतल्याने शरीरावर आणि आरोग्यावर काय दूरगामी 

परिणाम होतात हे आपल्याला माहित आहे काय? हे सर्व या पॉडकास्ट मध्ये ऐका. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #ColdDrinks

#शीतपेये #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद

May 25, 202145:09
Raising Superheroes - Season1 - Episode 7 - Prakruti - प्रकृती

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 7 - प्रकृती 

आयुर्वेदाप्रमाणे प्रकृती म्हणजे काय? आयुर्वेद प्रकृती ला एवढे महत्व का देतो?

त्रिदोष आणि प्रकृती या मध्ये काय फरक असतो? 

लहान मुलांची प्रकृती समजून घेण्याने काय उपयोग होतो हे सर्व या पॉडकास्ट मध्ये नक्की ऐका. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#Ayurveda #DrRupalipanse #podcast #marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting #Prakruti

#प्रकृती #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व #आयुर्वेद

May 18, 202135:33
Raising Superheroes - Season1 - Episode 6 - Kitchen Spices - स्वयंपाक घरातील मसाले - Part 2

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 6 - स्वयंपाक घरातील मसाले - भाग २

प्रत्येक गृहिणीला सर्व मसाले का वापरायचे, त्याचे फायदे काय आहेत हे समजलेच पाहिजे .. आपण फोडणी देताना हिंग, जीरे , मोहरी , कढीपत्ता का टाकतो, हे आपण मागच्या एपिसोड मध्ये ऐकले. आता ऐका, वाटणामध्ये टाकल्या जाणाऱ्या पदार्थांचे महत्व. कोथिंबीर, गवती चहा, पुदिना, तुळस या हेर्ब्स चे फायदे. जवस, दाणे, तीळ आणि खोबरे का असावे वापरामध्ये? या  पदार्थांना डॉक्टर "छुपे रुस्तम" का म्हणतात? काही काढे किंवा होम remedies ज्या गृहिणीला नक्की माहित हव्यात. 

गृहिणींनो, हे नक्की समजून घ्या आणि तुमच्या स्वयंपाक बनवण्याच्या कौशल्याला, आरोग्याची, आयुर्वेदाची जोड द्या. 

हे समजून घेण्यासाठी नक्की हा एपिसोड ऐका. 

हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे संपूर्ण हेल्थ स्टोअर ने.  संपूर्ण हेल्थ स्टोअर पुण्यामध्ये ऑरगॅनिक आणि हेल्दी फूड ऑपशन्स provide करते. 

त्यांची प्रॉडक्ट range पाहण्यासाठी तुम्ही या वेबसाइट ला करू शकता. Visit https://sampoornahealthstore.com/   

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#kitchenspices

#DrRupalipanse

#podcast

#marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting

#स्वयंपाकघरातीलमसाले #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व

May 11, 202101:00:07
Raising Superheroes - Season1 - Episode 5 - Kitchen Spices - स्वयंपाक घरातील मसाले

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 5 - स्वयंपाक घरातील मसाले

प्रत्येक गृहिणीला सर्व मसाले का वापरायचे, त्याचे फायदे काय आहेत हे समजलेच पाहिजे .. 

म्हणजे घरातले सदस्य आजारी कमी पडतील आणि आजारपणात बरे होण्यासाठी काय वापरावे, हे कळाल्यामुळे, 

पटकन बरे देखील होऊ शकतील. आपण फोडणी देताना हिंग, जीरे , मोहरी , कढीपत्ता का टाकतो?

वाटणाचे काय फायदे आहेत? हे प्रत्येक मसाले, म्हणजे "छोटा पॅकेट बडा धमाका" का आहेत? 

गृहिणींनो, हे नक्की समजून घ्या आणि तुमच्या स्वयंपाक बनवण्याच्या कौशल्याला, आरोग्याची, आयुर्वेदाची जोड द्या. 

हे समजून घेण्यासाठी नक्की हा एपिसोड ऐका. 

हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे संपूर्ण हेल्थ स्टोअर ने.  संपूर्ण हेल्थ स्टोअर पुण्यामध्ये ऑरगॅनिक आणि हेल्दी फूड ऑपशन्स provide करते. 

त्यांची प्रॉडक्ट range पाहण्यासाठी तुम्ही या वेबसाइट ला करू शकता. Visit https://sampoornahealthstore.com/   

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#kitchenspices

#DrRupalipanse

#podcast

#marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting

#स्वयंपाकघरातीलमसाले #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व

May 04, 202145:37
Raising Superheroes - Season1 - Episode 4 - Super Fast Food - सुपर फास्ट फूड

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 4 - सुपर फास्ट फूड 

सर्व पालकांना भंडावून सोडणारे प्रश्न:  

फास्ट फूड ची सवय कशी कमी करायची? 

Healthy ऑपशन्स काय आहेत फास्ट फूड ला? 

किती वेळा पिझ्झा खाल्ला तर चालेल? 

बर्थडेला कसे मुलांचे मन दुखवायचे? सिरिअस प्रश्न, खरेच एवढे वाईट आहे का? 

काय होते नेमके, जर जास्त फास्ट फूड खाल्ले तर ?

कान टवकारले का पालकांचे? मग नक्की ऐका, हा एपिसोड, 

कारण  अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आलो आहोत  चौथ्या एपिसोड मध्ये.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#fastfood #DrRupalipanse​ #podcast​ #marathipodcast​ #raisingsuperheroes​ #Parenting​ #kidshealth​

#फास्टफूड #वैद्यरुपालीपानसे​   #मराठीपॉडकास्ट​ #पॉडकास्ट​  #सुपरहिरोजघडवताना​ #पालकत्व​ #मुलांचेआरोग्य​

Apr 27, 202101:00:40
Raising Superheroes - Season1 - Episode 3 - Diet Rules - आहाराची बाराखडी

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - 3 - आहाराची बाराखडी 

आहाराची बाराखडी - या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत आहाराचे साधे सोपे नियम जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, जे फक्त आपल्या सुपर हिरोजसाठीच  नाही, तर आपण सर्वांसाठी उपयोगी आहेत. काय आहेत हे नियम? आपले आजी आजोबा सांगायचे तेच आहेत, फक्त आपण विसरले आहोत. 

जेवताना पाणी घोट घोट का प्यावे? जेवल्यानंतर खूप पाणी का पिऊ नये?  जेवल्यानंतर लगेच झोपू का नये? शारीरिक कष्टाची कामे का करू नयेत?

मिताहारच का करावा? विरुद्धान्न का खाऊ नये? असे १२ नियम म्हणजेच आहाराची बाराखडी जाणून घेण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना योग्य आहाराच्या सवयी लावण्यासाठी, नक्कीच हा एपिसोड ऐका.  

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

#DietRules
#Dr.Rupalipanse
#podcast
#marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting

#आहाराचीबाराखडी #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व

Apr 20, 202152:35
Raising Superheroes - Season1 - Episode 2 - Immunity - रोगप्रतिकारक्षमता

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड - २ - रोगप्रतिकारक्षमता 

आजकाल पालकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी सर्वात आवश्यक गोष्ट काही असेल तर ती म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक्षमता!

ती कशी वाढवावी, आहार कसा असावा, फक्त आहार म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती का? झोप, व्यायाम  आणि  lifestyle चे काय?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आलो आहोत  दुसऱ्या  एपिसोड मध्ये. जरूर ऐका !

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे

* उदरस्थ पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

* उदरस्थ पुस्तक विकत घेण्यासाठी संपर्क करा - ९६२३२१८६२५

 #Immunity
#Dr.Rupalipanse
#podcast
#marathipodcast #raisingsuperheroes  #Parenting 

#रोगप्रतिकारक्षमता #वैद्यरुपालीपानसे   #मराठीपॉडकास्ट #पॉडकास्ट  #सुपरहिरोजघडवताना #पालकत्व 

Apr 12, 202101:05:05
Raising Superheroes - Season1 - Episode 1 - Coronacha Bagulbuwa

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - एपिसोड १ - कोरोनाचा बागुलबुवा 

कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात तर जास्त केसेस आढळून येत आहेत. परंतु अजूनही कोरोनाबाबत लोकांकडे हवी तेवढी 

शात्रोक्त माहिती नाहीये आणि खूप संभ्रमदेखील आहे. जे मोठ्यांचे तेच मुलांचे. म्हणून हा एपिसोड. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सीझन १ मध्ये , आपल्या बरोबर आहेत वैद्य रुपाली पानसे. या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे, अधिक माहितीसाठी क्लिक करा  -

* पुस्तक पाहण्यासाठी वा विकत घेण्यासाठी बुकगंगा - https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5048415460290365377

* पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

#Neemtreelabs#Coronavirus#Coivd19#Immunity#Rupalipanse#podcast#raisingsuperheroes

Apr 05, 202149:01
Raising Superheroes - Season1 with Dr. Rupali Panse - Teaser 2

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - टिझर एपिसोड  2

सीझन १ मध्ये आपण भेटणार आहोत, वैद्य रुपाली पानसे याना, आणि या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार..

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे, अधिक माहितीसाठी क्लिक करा  -

* पुस्तक पाहण्यासाठी वा विकत घेण्यासाठी बुकगंगा - https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5048415460290365377

* पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

Apr 03, 202105:44
Raising Superheroes - Season1 with Dr. Rupali Panse - Teaser 1

सुपर हिरॊज घडवताना - सीझन १ - टिझर एपिसोड  १

सीझन १ मध्ये आपण भेटणार आहोत, वैद्य रुपाली पानसे याना, आणि या सीझन ची थिम आहे आयुर्वेद, मुलांचे आरोग्य आणि आहार.. 

वैद्य रुपाली पानसे  कोण आहेत? - जाणून घेण्यासाठी  क्लिक करा -  https://rupalipanse.com/about/

द्वितीया सोनावणे कोण आहेत? - https://www.linkedin.com/in/dwitiyasonawane/

वैद्य रुपाली पानसे यांची Blog लिंक - https://rupalipanse.com

वैद्य रुपाली पानसे यांनी  उदरस्थ पुस्तक  लिहिले आहे, अधिक माहितीसाठी क्लिक करा  - 

 * पुस्तक पाहण्यासाठी वा विकत घेण्यासाठी बुकगंगा - https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5048415460290365377

 * पुस्तकाचा Review ऐकण्यासाठी - https://www.buzzsprout.com/1714571/8092457-book-review-udarasth-naivedya-te-cheers.mp3?blob_id=36417481&download=true

Mar 31, 202102:39