Skip to main content
छोट्यांच्या गोष्टी - Marathi Stories For Kids

छोट्यांच्या गोष्टी - Marathi Stories For Kids

By Pooja and Prachi

Available on
Apple Podcasts Logo
Castbox Logo
Google Podcasts Logo
Overcast Logo
Pocket Casts Logo
RadioPublic Logo
Spotify Logo
Currently playing episode

जागतिक कथाकथन दिवस !

छोट्यांच्या गोष्टी - Marathi Stories For KidsMar 20, 2024

00:00
00:44
जागतिक कथाकथन दिवस !

जागतिक कथाकथन दिवस !

आमच्या सगळ्या बालदोस्तांना जागतिक कथाकथन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

पूजा आणि प्राची ताई.

Mar 20, 202400:44
अनोखा स्वातंत्र्य दिन...Last Episode !
Jan 06, 202414:19
छोट्या मित्रांनी पाठवलेले Audios 02

छोट्या मित्रांनी पाठवलेले Audios 02

आमच्या बालमित्रांनी त्यांनी केलेली सहलीतली मजा आपल्याला सांगितली आहे. ऐका , त्यांच्याच आवाजात : १) गार्गी २) क्रीशा

3) षष्ठी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

Dec 30, 202308:04
चंगू मंगू निघाले अंतराळात ...
Dec 23, 202313:43
दिनू आणि रोबोट...

दिनू आणि रोबोट...

आज ऐकूया झिनचिक रोबोटची‌ गोष्ट..

लेखिका: प्राची जोशी

फरमाईश: अभीर..

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

Dec 10, 202313:09
खोडकर मित्र..

खोडकर मित्र..

ईशान ने केलेल्या खोड्यांमुळे शाळेत काय बरं होतं , ते ऐका या गोष्टीत ..

लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई फरमाईश : रेवा

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

Nov 26, 202316:44
राजकुमार वीरसेन..

राजकुमार वीरसेन..

आज ऐका राजकुमार वीरसेन आणि राजकुमारी फुलराणीची गोष्टं..

लेखिका : प्राची जोशी

फरमाईश : आभा आणि मीरा..

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Youtube :

Nov 12, 202315:31
 सहलीतली मजा : छोट्या मित्रांनी पाठवलेले Audios
Nov 05, 202305:34
युद्धातला हिरो...
Oct 29, 202316:46
द्रौपदीची थाळी..
Oct 15, 202311:58
गणपती बाप्पासाठी छोट्या मित्रांनी पाठवलेले Audios : ०२
Oct 08, 202319:60
गोष्टं एका चंद्रयानाची...

गोष्टं एका चंद्रयानाची...

या गोष्टीत ऐकूया राकेश आणि कल्पना बरोबरच चंद्रयान ३ ची गोष्ट ... फर्माईश : देवयानी , ओजस. लेखक : संकेत देसाई सादरकर्ती : पूजा देसाई . Youtube : https://youtube.com/watch?v=iSq15stObJk&feature=shared तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com
Sep 30, 202315:34
गणपती बाप्पासाठी छोट्या मित्रांनी पाठवलेले Audios : ०१
Sep 24, 202311:10
घट्ट मैत्री..
Sep 17, 202316:19
लोकमान्य टिळक…
Sep 03, 202313:53
एक गंमत...
Aug 27, 202303:00
झुकझुक फुटबॉल...
Aug 20, 202313:16
शूर बछडे…
Aug 06, 202314:31
छकुली..
Jul 23, 202312:46
छोटा वारकरी ...

छोटा वारकरी ...

या वेळी ऐका पंढरपूर च्या वारी ची गोष्ट ... लेखिका आणि सादरकर्ती : पूजा देसाई आज्जीचा आवाज : प्राची जोशी आजोबांचा आवाज : अथर्व हिंगणे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Youtube : https://youtu.be/zi6tnCOqZhc Cover art credits : 1) pxfuel.com 2) https://www.artstation.com/artwork/nY06V4 (dheeraj-padghan-20190901-123953-artstation) BG Score: 1) https://www.youtube.com/watch?v=N6yHe1EgBiQ 2) https://www.youtube.com/watch?v=rq_K3Bv4ZwA 3) https://www.youtube.com/watch?v=sXwZuc6buM8&t=218s
Jul 09, 202324:20
ता ना पि हि नि पा जा...
Jun 25, 202309:59
रंगपंचमीची सुरुवात...
Jun 11, 202313:21
Season 2 - सुरुवात
Jun 04, 202302:21
छोटी जलपरी..

छोटी जलपरी..

एका छोट्या जलपरीने आपल्या बहिणीला जाळ्यातून कसं सोडवलं , ते ऐका.  फर्माईश : अक्षिता 

सादरकर्ती: पूजा देसाई लेखन: संकेत, पूजा

Youtube: https://youtu.be/zHEL_Aw2ufs

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Feb 27, 202216:23
ऐतिहासिक उडी..

ऐतिहासिक उडी..

ऐतिहासिक उडी.. कुणी मारली..?? का मारली..?? कधी मारली..?? ऐका या गोष्टीतून..🙂  

लेखिका आणि सादरकर्ती - प्राची जोशी.. 

गोष्टीची फरमाईश - इरा वैद्य.. 

Youtube: https://youtu.be/Yri4Z_BW2Ys

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com  

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Feb 20, 202210:22
झाडं लावा झाडं जगवा ..

झाडं लावा झाडं जगवा ..

झाडांचं महत्व समजवायला जंगलातल्या प्राण्यांनी काय बरं केलं , ते ऐका..
लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई
Youtube:
youtu.be/H-iOvtk8Ldg
Image credit: www.clker.com/clipart-749326.html
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Feb 13, 202207:51
आज गोष्टीला सुट्टी...

आज गोष्टीला सुट्टी...

आज गोष्टीला सुट्टी..
Feb 06, 202200:33
चांगदेव पासष्टी

चांगदेव पासष्टी

ज्ञानदेवांनी चांगदेव महाराजांचा अहंकार कसा बरं घालवला , त्याची ही गोष्टं .. 

 फर्माईश- मिरेया मेहता 

सादरकर्ती: पूजा देसाई 

youtube: https://youtu.be/I5b4ygoDRfs 

Image credit: https://www.britishmuseum.org/collection/object/A_1940-0713-0-200 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Jan 30, 202211:04
कष्टाची कमाई..

कष्टाची कमाई..

आयतं मिळण्यापेक्षा, कष्टानी मिळवलेलं‌ केव्हाही चांगलं..हे एका राजाला कसं बरं कळलं..ऐका हं.. 

लेखिका : वृंदा फडके.. 

सादरकर्ती : प्राची जोशी.. 

youtube: https://youtu.be/xVhMHqVfF9c 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com  

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . 

Jan 23, 202208:42
चंगू मंगू आणि बॅग चोर

चंगू मंगू आणि बॅग चोर

चंगू आणि  मंगू ने पोलिसांना चोराला पकडायला कशी मदत केली , ते ऐका ..   

लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई 

youtube:  https://youtu.be/o10_GcXkiOc  

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

 तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Jan 16, 202210:03
गोष्ट शबरीची..

गोष्ट शबरीची..

आज ऐकूया‌ गोष्ट शबरीच्या निसर्गप्रेमाची, गुरू निष्ठेची‌ आणि‌ राम भक्तीची..🙂 

लेखिका: वृंदा फडके.. 

सादरकर्ती: प्राची जोशी..

 youtube: https://youtu.be/Xp0JDubCZdA 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता . 

Jan 09, 202211:21
एका फटक्यात सात ..
Jan 02, 202215:25
गुलाम आणि सिंह..

गुलाम आणि सिंह..

आज ऐकूया प्रेमळपणाचं महत्व गुलाम आणि सिंहाच्या गोष्टीतून.. 

सादरकर्ती - प्राची जोशी..

 Youtube : https://youtu.be/6w59-dHiGAU 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Dec 26, 202108:24
बॅलेरीना ...

बॅलेरीना ...

अपूर्वा चा बॅलेरीना पर्यंत चा प्रवास कसा झाला , ते ऐका या गोष्टीतून ..
लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई
गोष्टीची फरमाईश: सानवी जोशी
Youtube :
youtu.be/LqVHa9igFrs तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Dec 19, 202110:47
निखळ मैत्री..

निखळ मैत्री..

आज ऐकूया श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या निखळ मैत्रीची गोष्ट.. 

सादरकर्ती: प्राची जोशी.. 

Youtube: https://youtu.be/jOZ-N2qqWL0 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Dec 12, 202112:22
मिकू आणि‌ मिनू..

मिकू आणि‌ मिनू..

ऐकूया मिकू आणि‌ मिनू या दोन उंदीर मित्र‌- मैत्रिणीची गोष्ट.. 

गोष्टीची फरमाईश: अपर्णा देसाई.. 

लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. 

Youtube : https://youtu.be/VRs0eqBsGsc

 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Nov 28, 202111:32
राजाची शिकवण..
Nov 14, 202113:28
कर्माला भक्तीची‌ जोड..
Oct 31, 202108:07
विमान उडालं झुईंssss..
Oct 17, 202109:48
टिंकू हत्ती ...

टिंकू हत्ती ...

आई बाबांचं नं ऐकल्यामुळे टिंकू हत्ती ची चांगलीच फजिती झाली.. काय झालं बरं नक्की ? ते ऐका  

लेखक : लौकिक देसाई 

 सादरकर्ती: पूजा देसाई  

Youtube : https://youtu.be/jszE3bKQiuU 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Oct 10, 202107:54
वही आणि पेन्सिल..

वही आणि पेन्सिल..

एकदा एका वहीचं आणि पेन्सिलींचं झालं भांडण, मग ते कसं बरं‌ मिटलं आणि काय बरं शिकल्या त्या..ऐका हं..😃

 गोष्टीची फरमाईश - स्वरा गवळी.. 

लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी

 Youtube :  https://youtu.be/gvDlqjkVgbk 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Oct 03, 202107:55
अली बाबा ..

अली बाबा ..

लेखिका आणि सादरकर्ती: पूजा देसाई

फरमाईशः रेयांश जोशी

 Youtube :  https://youtu.be/mxVPfoXJyIE 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Sep 26, 202113:14
घटोत्कच..

घटोत्कच..

आज ऐकुया शूरवीर घटोत्कचाची गोष्ट..😃 

फरमाईशः श्रीमयी 

लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी 

Youtube :  https://youtu.be/V9pxfda3TYU

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Sep 19, 202108:53
बाप्पाची माटोळी ..

बाप्पाची माटोळी ..

गणपती बाप्पा साठी सजावट म्हणून माटोळी बांधतात त्याची ही गोष्ट .. 

 लेखक : संकेत देसाई  

सादरकर्ती: पूजा देसाई

 फोटो credits : मंदार जठार  

Youtube:  https://youtu.be/-OpWlumUOv0 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Sep 12, 202111:41
स्वावलंबन..

स्वावलंबन..

स्वावलंबनाचे महत्त्व किती आहे ते आपल्याला एका छोट्याशा पक्षिणीनी सांगितलं आहे, ऐका हं..  

शब्दांकन: वृंदा फडके.. 

 सादरकर्ती: प्राची जोशी.. 

Youtube : https://youtu.be/PXZnXB9hVM0 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Sep 05, 202107:58
राजाची निवड..

राजाची निवड..

आपल्या नंतर होणाऱ्या राजाची निवड एका चीन च्या राजाने कशी केली त्याची ही गोष्ट आहे ..
सादरकर्ती: पूजा देसाई
Youtube:
youtu.be/A583Ak38iP8
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com
तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .
Aug 29, 202107:27
गोष्ट गंगा नदीची..

गोष्ट गंगा नदीची..

गंगा नदी पृथ्वीवर कशी अवतरली, आणि‌ भारतात कशी आली याची छान गोष्ट‌ आहे..ऐका हं.. 

लेखक: अक्षय देशपांडे.. 

सादरकर्ती: प्राची जोशी.. 

Youtube:: https://youtu.be/YZ7u9PLDbGs 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 22, 202107:50
भीम आणि बकासुर..

भीम आणि बकासुर..

एका दुष्ट राक्षसाला भीमाने कसा धडा शिकवला , ते ऐका या गोष्टीतून ..  

लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई 

गोष्टीची फर्माईश - इरा साठे

 Image Credit : From google image

 Youtube: https://youtu.be/9I28ftyufIM 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 15, 202112:05
अजब घोड्याची‌ गजब कहाणी..

अजब घोड्याची‌ गजब कहाणी..

एका घोड्याला होतं एक छोटं शिंग आणि दोन छोटे पंख..मग‌ काय गंमत‌ झाली ते ऐका..🦄😃

 लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. 

गोष्टीची फरमाईश: आहान.. 

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com 

Yotube: https://youtu.be/J4KvqrZBP6M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 08, 202108:21
सरीवर सरी..

सरीवर सरी..

पाऊस कसा पडतो , ते ऐका या गोष्टीतून ..  

लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई 

पावसाच्या नाटकातल्या चारोळ्या - संकेत देसाई  

तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : poojaa88@gmail.com/prachiphadke2@gmail.com

 Yotube: https://youtu.be/T8BngKeA-4M 

तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता .

Aug 01, 202111:51