Skip to main content
Minal Bhalerao

Minal Bhalerao

By Minal Bhalerao

Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.
Available on
Apple Podcasts Logo
Google Podcasts Logo
Overcast Logo
Pocket Casts Logo
RadioPublic Logo
Spotify Logo
Currently playing episode

वर्ष २०२३ संपन्न 😊✌️

Minal BhaleraoDec 31, 2023

00:00
07:32
वर्ष २०२३ संपन्न 😊✌️

वर्ष २०२३ संपन्न 😊✌️

दरवर्षीप्रमाणे हेही वर्ष संपलेला आहे आणि माझा मागच्या वर्षातला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला कसा वाटलं हा अनुभव मला नक्की कळवा. 😃
Dec 31, 202307:32
PhD story in Marathi

PhD story in Marathi

Sharing my live experiences of PhD ongoing days.
Jul 24, 202302:58
Kalu ❤️

Kalu ❤️

This is the story of my Dog Kalu recorded in Marathi
Jun 11, 202313:21
माझे गाव

माझे गाव

माझे गाव कुडे खुर्द येथील अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करत आहे.
May 07, 202311:48
पॉडकास्ट पुन्हा एकदा सुरुवात 😃

पॉडकास्ट पुन्हा एकदा सुरुवात 😃

बऱ्याच दिवसांपासून मनातलं काही सांगितलं नाही तर पुन्हा सुरुवात करत आहे. ह्या पॉडकास्ट मध्ये माझे नवीन अनुभव ऐका आणि मला कळवा तुम्हाला कसं वाटलं 😃👍
Sep 25, 202215:19
पुन्हा नव्याने सुरुवात 😊 २०२२

पुन्हा नव्याने सुरुवात 😊 २०२२

बऱ्याच दिवसांपासून पॉडकास्ट बनवले नव्हते तर पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. जशी आतापर्यंत आपण सर्वांनी साथ दिली आहे तसेच पुढे ही असू द्या. धन्यवाद. 😊👍
Jan 17, 202207:49
काही क्षण स्वतःसाठी 😀

काही क्षण स्वतःसाठी 😀

कधीतरी स्वतः साठी वेळ काढावा आणि काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा.😀👍
Jul 11, 202103:02
अनुभव कथन 😃

अनुभव कथन 😃

मागच्या काही दिवसांमध्ये माझ्यासोबत घडलेले काही प्रसंग तुमच्या सोबत या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे. 😃
Jun 15, 202110:49
❤️🐬बिरजू🐬❤️

❤️🐬बिरजू🐬❤️

बिरजू आणि आठवणी!😃
May 07, 202114:32
पृथ्वी आणि प्रतिक्षा ❤️😊

पृथ्वी आणि प्रतिक्षा ❤️😊

माझा अनुभव 😊
Apr 15, 202108:32
पैशांची उधारी... विश्वासघात 💵💴💰

पैशांची उधारी... विश्वासघात 💵💴💰

माझ्या पैशांची मला परतफेड न मिळाली. त्या संबंधित माझा अनुभव सांगत आहे.
Apr 07, 202110:29
तब्येतीची काळजी घ्या 😃

तब्येतीची काळजी घ्या 😃

तब्येतीची काळजी कशी घ्यावी आणि त्या संबंधित माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. माझा अनुभव तुम्हाला आवडला तर नक्की आवर्जून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.
Mar 27, 202108:43
लॉकडाउन- एक वर्ष पूर्ण 😃👏

लॉकडाउन- एक वर्ष पूर्ण 😃👏

😃👍
Mar 21, 202105:48
जागतिक महिला दिन 🎉

जागतिक महिला दिन 🎉

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Mar 08, 202107:00
जागतिक रेडिओ दिवस 📻🎙️

जागतिक रेडिओ दिवस 📻🎙️

अनुभव कथन
Feb 16, 202105:31
एक अनोखा प्रसंग 😃

एक अनोखा प्रसंग 😃

एक अनोखा प्रसंग 😃
Jan 26, 202109:21
राष्ट्रीय बालिका दिवस २०२१ 👧

राष्ट्रीय बालिका दिवस २०२१ 👧

आवर्जून ऐका 👧.
Jan 24, 202105:10
उम्मीद की किरण!✨😊

उम्मीद की किरण!✨😊

माझा नाटकाचा अनुभव सांगत आहे. 😃
Jan 16, 202111:27
२०२० समाप्त 😃👍

२०२० समाप्त 😃👍

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😃🎉👍
Dec 31, 202003:46
खारू ताई 🐿️

खारू ताई 🐿️

मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर घडलेला एक प्रसंग आजच्या पॉडकास्टमध्ये सांगत आहे. खारुताई इतकी लहान असून सुद्धा तिचं मनोधैर्य खूप मोठा आहे. या गोष्टीमधून ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते. 😊
Dec 22, 202007:46
विद्यापीठाची भेट -१९-१२-२०२० 😊❤️

विद्यापीठाची भेट -१९-१२-२०२० 😊❤️

पुणे विद्यापीठ भेट 😊
Dec 19, 202010:11
😃🥳 १४/१२ आठवणीतला दिवस 😃🥳

😃🥳 १४/१२ आठवणीतला दिवस 😃🥳

आजच्या दिवसात माझ्या सोबत अनेक प्रसंग घडले आणि त्या सगळ्या प्रसंगातून मला खूप आनंद झाला. त्या सगळ्या प्रसंगांचा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😃
Dec 14, 202010:42
प्रेझेन्टेशन करत असताना!😃😉

प्रेझेन्टेशन करत असताना!😃😉

प्रेझेंटेशन करत असतानाचा माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगत आहे. तुम्हाला हा अनुभव आवडला तर मला नक्की आवर्जून कळवा.😃
Dec 13, 202011:25
बिरजु बावरा!🐟🐠

बिरजु बावरा!🐟🐠

माझा मासा 🐟🐠😊
Dec 12, 202008:32
जो चुकला, तो वाचला 👍😊

जो चुकला, तो वाचला 👍😊

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण भरपूर सार्‍या चुका करत असतो आणि चुका झाल्यावर आपल्याला ओरडाही खावा लागतो. आपल्याला कोणीतरी ओरडणार, त्यामुळे आपण चुका करणं टाळत असतो. त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते. त्याच संदर्भात माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी तुमच्याशी शेअर करत आहे.
Dec 12, 202010:05
👨एकटेपण 👩

👨एकटेपण 👩

आपल्यापैकी बरेच जण अनेक वेळेला अशा परिस्थिती मधून जात असतात. आपल्या सोबत बोलण्यासाठी कोणीही नसतं. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती जर अशा परिस्थितीमधून जात असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण कसे वागले पाहिजे. आजचा हा पॉडकास्ट ह्याच बाबतीत आहे.
Dec 01, 202005:16
नियोजन 😃

नियोजन 😃

मी दिलेले सल्ले जर तुम्हाला आवडले असतील तर मला आवर्जून कळवा.
Nov 30, 202003:23
नाती संबंध टिकवून ठेवा!

नाती संबंध टिकवून ठेवा!

आजकाल लोकांना प्रेमाची आणि आपल्या जवळच्या माणसांची किंमत राहिलेली नाही. विश्वासाची नाती टिकवुन ठेवता नाही येत. ह्या बद्दलच मी पाॅडकास्ट मध्ये माझे मत मांडले आहे.
Nov 29, 202007:54
पॉडकास्ट की ब्लॉग? 😃

पॉडकास्ट की ब्लॉग? 😃

पॉडकास्ट बनवणे आणि लेख लिहिणे या दोन्ही गोष्टी मला तर फार आवडतात. या दोघांपैकी तुम्हाला काय आवडतं हे मला आवर्जून कळवा.😃
Nov 28, 202006:04
निबंध स्पर्धा‌- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ☺️

निबंध स्पर्धा‌- राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ☺️

वैयक्तिक अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. अनुभव आवडल्यास आवर्जून मला कळवा.☺️
Nov 08, 202006:25
लक्षात असुद्या ! 😃

लक्षात असुद्या ! 😃

०२-११-२०२०
Nov 02, 202003:16
पुन्हा नव्याने सुरूवात! 😀😉

पुन्हा नव्याने सुरूवात! 😀😉

०१-११-२०२०
Nov 01, 202003:45
पुणे विद्यापिठाची भेट 😀♥

पुणे विद्यापिठाची भेट 😀♥

पुणे विद्यापिठाच्या आठवणीं 😃😊
Oct 21, 202003:27
मुलींनी आवर्जुन ऐका! 🙋🏻

मुलींनी आवर्जुन ऐका! 🙋🏻

मुलींसाठी एक संदेश. 😊
Oct 13, 202004:16
😊१०-१०-२०२०♥✨

😊१०-१०-२०२०♥✨

एक अविस्मरणीय दिवस ! 😊
Oct 10, 202009:42
मी केलेली चूक तुम्ही करू नका!

मी केलेली चूक तुम्ही करू नका!

ऐकुन पहा.
Oct 09, 202003:47
आम्ही केले तर चांगले, तुम्ही केले तर वाईट! 🤔

आम्ही केले तर चांगले, तुम्ही केले तर वाईट! 🤔

अनुभवाचे बोल!
Oct 08, 202003:49
घरून निघताना... 🙂

घरून निघताना... 🙂

शिक्षणासाठी घरून निघताना मनाची होणारी घालमेल आणि घरच्यांसोबत असणारे नाते कसे जपावे लागतात याबद्दल आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे. 🙂
Oct 05, 202010:15
🤪 बिनधास्त राहा 🤭

🤪 बिनधास्त राहा 🤭

तुमच्यावर कधी वाईट वेळ आली किंवा कधी एकटे राहण्याचा प्रसंग आला तर त्या गोष्टीला घाबरून जाऊ नका. बिनधास्त येईल त्या क्षणाला सामोरे जा. 😅
Oct 05, 202004:27
स्वप्न पूर्ण होतात!🥳

स्वप्न पूर्ण होतात!🥳

प्रत्येक जण आयुष्यामध्ये खूप सारी स्वप्न पाहत असतो. ती स्वप्न पूर्ण होतील की नाही याबद्दल कोणालाच खात्री नसते. कोणाची स्वप्न पूर्ण होतात आणि स्वप्न का पहावं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेलं आहे. 😊
Oct 05, 202004:02
प्रवास - ०४-०२-२०२०😊

प्रवास - ०४-०२-२०२०😊

आज मी माझ्या घरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पुढच्या शिक्षणासाठी. जाण्यापूर्वी एक संदेश द्यावा म्हणून एक पॉडकास्ट बनवत आहे. ☺️
Oct 04, 202003:48
🤦 अशी झाली आमची फसवणूक! 😂

🤦 अशी झाली आमची फसवणूक! 😂

बाजारात काही सामान विकत घ्यायला गेलेले असताना माझी आई आणि माझी एके ठिकाणी फसवणूक झाली तर त्या बाबतीत ला किस्सा आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका आणि आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. 🙏😊
Sep 29, 202006:13
Motivation 😃💪

Motivation 😃💪

All of us face some good times and some bad times in our lives. It is very important to keep yourself self motivated. How you can do that? I have enlisted various methods in my podcast for self motivation. Must listen 😃
Sep 26, 202006:33
उशीर करू नका !😃

उशीर करू नका !😃

कुठलेही कामाला जात असताना कधीही उशीर करू नका कारण तुम्हाला आयुष्यामध्ये जरी यश मिळवायचं असेल तर वेळेमध्ये जाणं हे फार महत्त्वाचं असतं. 😃
Sep 26, 202007:18
See you soon ! 😃

See you soon ! 😃

Many a times we say to people that we miss them but I feel that we should rather say see you soon to each other. 😃😊
Sep 20, 202002:49
💪Stay fit and Learn💪

💪Stay fit and Learn💪

Nowadays students are learning through the online education system and they are facing many issues concerning with their eyes, neck and back pain. In my today's podcast I am giving a few tips for students and all those people who are working from home. Stay fit and learn. Eat healthy 😃
Sep 20, 202005:36
बर्थडे ट्रेंड 🎂😃

बर्थडे ट्रेंड 🎂😃

दरवर्षी वाढदिवसानिमित्त काही ना काही नवीन ट्रेण्ड येत असतात सोशल मीडियावर. तर त्यापैकीच एक मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.😃
Sep 20, 202008:01
😲माझ्या आईने माझी डायरी वाचली!😲

😲माझ्या आईने माझी डायरी वाचली!😲

मला डायरी लिहिण्याची फार आवड आहे. त्यात मी बऱ्याच मनातल्या गोष्टी लिहीत असते. एके दिवशी माझ्या आईने माझी डायरी वाचली आणि त्या नंतर काय घडलं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.
Sep 15, 202009:17
😃 विषय कुठून कुठे गेला? 🤔

😃 विषय कुठून कुठे गेला? 🤔

काही दिवसांपूर्वी मी एक लेख लिहिला होता आणि तोच मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. "विषय कुठून कुठे गेला?" असे त्या लेखाचे शीर्षक. 😃
Sep 14, 202015:10
😃 रिजेक्शन ❌

😃 रिजेक्शन ❌

आयुष्यामध्ये प्रत्येक जण कधी ना कधीतरी रिजेक्शन ला सामोरे जातो. माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे. त्यातून तुम्हाला नक्कीच एक चांगला संदेश मिळेल अशी अपेक्षा आहे. 😊
Sep 13, 202015:16