Skip to main content
Magic Of Change - Snippets By Priti, Marathi

Magic Of Change - Snippets By Priti, Marathi

By Priti Parab
Magic Of Change ही एक अशी Tribe आहे जी लोकांच्या सर्वांगीण ऊन्नत्तीसाठी कार्य करते. शारिरीक- मानसिक स्वास्थ, आर्थिक, कलाक्षेत्र, वैचारीक प्रगती अशाच अनेक पातळ्यांवर आम्ही काम करतो. आमच्या "Snippets" ह्या audio series मधून घेतलेले निवडक भाग तुम्हाला मराठीतून समर्पित करते. आशा करते तुम्हाला ह्याचा लाभ होईल. अधिक माहितीसाठी भेट द्या You Tube Channel : MAGIC OF CHANGE, website : www.nlptrainingworld.com
Listen on
Where to listen
Breaker Logo

Breaker

Google Podcasts Logo

Google Podcasts

Overcast Logo

Overcast

Pocket Casts Logo

Pocket Casts

RadioPublic Logo

RadioPublic

Spotify Logo

Spotify

Currently playing episode

३९. ६ महिन्यातील ५ बोध

Magic Of Change - Snippets By Priti, Marathi

1x
५०. Extra Smileage for extra Mileage
"ये दिल मांगे more..." कोणाकोणाला असे वाटते, का आपल्या जीवनात अधिकाधिक काही मिळावे? जवळपास सगळ्यांनाच असे वाटत असते. आजच्या भागात ह्याचेच गुपित तुम्हाला मी सांगणार आहे.
05:35
January 26, 2021
४९. चाणक्यनीति
भारतात चाणक्यांना न ओळखणारे कोणी सापडणे कठीणच. अतिशय चाणाक्ष आणि कुशाग्र बुध्दीमत्तेसाठी प्रसिध्द असलेल्या चाणक्यांनी यशस्वी आणि सुखी जीवनासाठी काही तत्वं सांगितली आहेत, ज्याला आपण चाणक्य नीति म्हणून ओळखतो.
02:51
January 25, 2021
४८. गृहित धरू नका
खुपदा आपणच आपले आराखडे बांधत असतो. ते फक्त आपले अंदाज असतात. सत्य त्यापेक्षा भिन्न असू शकते. आणि जेव्हा आपण आपले अंदाजच खरे आहेत असे मानू लागतो त्या वेळी मग समस्या चालू होतात. ह्यावर उपाय काय? ऐका ह्या भागात.
04:33
January 23, 2021
४७. पुरे हा बहाणा
तुम्ही काही ठरवले तर लगेच त्यावर कृती करता? का तुम्हाला टाळाटाळ करायची सवय आहे. बहाणे करण्याची तुमची सवय तर नाही ना?
05:04
January 22, 2021
४६. Whats app ची कहाणी
व्हाॅट्स् एपचा चाहता वर्ग खुप आहे. कसा आहे ह्या व्हाॅट्स् एपचा जीवन प्रवास? सध्यापण बरीच चर्चा चालू आहे ह्याची. तर ऐकूया ह्या संभाषण क्षेत्रातल्या क्रांतीकारी एपचा प्रवास आणि शिकवण.
03:21
January 21, 2021
४५. नेव्ही सील
ह्यांच्याबद्दल तुम्ही ऐकले आहे का? दुर्दम्य साहस आणि कुशल कार्यक्षमता ह्याचा उत्तम मेळ. कशामुळे हे शक्य होते? तर एकमेकांबद्दलच्या अतूट विश्वासामुळे. काय शिकायचे ह्यांच्याकडून? चला ऐकूया ह्या भागात.
05:11
January 20, 2021
४४. निपुणता कशी मिळवाल?
आपण एखादा विषय किंवा कला-कौशल्य शिकतो. पण नुसते शिकणे म्हणजे त्यात पारंगत होणे असे नसते. खुप विषय वरवर शिकण्यापेक्षा एखाद्याच विषयात निपुण होणे जास्त चांगले. नाही का?
05:20
January 19, 2021
४३. तुम्ही कशासाठी पळत आहात
आत्ताचे जग हे खुप स्पर्धात्मक आहे. इथे अधिकांष लोकं कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत पळत असतात. त्यातले यशस्वी कोण होतात? ऐका ह्या भागात आणि शोधा.
04:14
January 18, 2021
४२. साधेपणा, संयम व अनुकंपा.
आज मी तुम्हाला आपल्यामधील अमूल्य गुणांबद्दल सांगणार आहे. साधेपणा, संयम व अनुकंपा. का हे त्रीगुण सर्वश्रेष्ठ मानले जातात? ऐका ह्या भागात.
02:28
January 17, 2021
४१. उन्नतीचा मंत्र
प्रत्येकजण उन्नतीसाठी प्रयत्न करत असतो. मग काही ठरावीक लोकंच त्यात यशस्वी का होतात? ईतर लोके नक्की कुठे कमी पडतात? ऐका ह्या भागात.
04:43
January 16, 2021
४०. मूव्ही टाईम
मूव्ही टाईम म्हणजे मौज आणि मस्ती असेच समीकरण रूढ आहे. पण आजच्या ह्या Snippet मध्ये एक वेगळाच कांगोरा तुम्हाला दिसेल. नक्की ऐका.
03:58
January 15, 2021
३९. ६ महिन्यातील ५ बोध
असे म्हणतात कि नेहमी प्रत्येक क्षण संपूर्ण जगावा. पण कधी तरी भूतकाळ आणि भविष्यकाळात पण डोकवावे. कशाला? ते ऐका ह्या भागात.
04:38
January 14, 2021
३८. कर्म आणि आध्यात्म भेद
तुम्ही पण ही गफलत करता का? कर्म आणि आध्यात्म भिन्न आहेत. एखादा सैनीक जेव्हा देशाच्या रक्षणासाठी शत्रूंना मारतो...त्याला तुम्ही पाप म्हणाल? ऐकूया आणि समजूया हा भेद.
03:17
January 13, 2021
३७. शहाणपण देगा देवा
ज्ञान मिळवण्यासाठी नेहमी त्यात भर घालावी लागते. पण विचारांत प्रगल्भता येते का त्याने? विचारांच्या प्रगल्भतेसाठी, परिपक्वतेसाठी त्याग करावा लागतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मध, मत्सर ह्या षड्रिपूंचा त्याग. काहीतरी मिळवण्याचा अती-अट्टाहास सोडावा लागतो. निसर्गनियमाप्रमाणे बहरावे लागते. आणि कितीही वाटले तरी सगळ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत हा गैरसमज सोडावा लागतो. लक्षात ठेवा, आपण एक निमीत्त केवळ असतो.
02:13
January 12, 2021
३६. ग्लेन कनिंग्हॅम ह्यांचा जीवन प्रवास
आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय प्रेरणादायी जिवनप्रवास. व्हीलचेअर आणि अपघाताने आलेल्या अपंगत्वावर मात करून अखेरीस अमेरीकेतील जागतीक स्तरावर पुरस्कार मिळवलेल्या, व एक प्रेरणादायी प्रशिक्षक म्हणून किर्ती मिळालेल्या एका सर्वोत्तम धावपटूची.
06:30
January 11, 2021
३५. स्टाॅयसिझमचे प्रभावशाली नियम
आज आपण ऐकणार आहोत, क्रिस्त जन्मापूर्वी ३०० वर्षांपूर्वीच्या काळामध्ये असलेल्या, स्टाॅयसिझम् बद्दल. त्यांच्या काही प्रभावी मूल्याचा जर आपणही आपल्या आयुष्यात सामावेश केला तर आपले जिवनदेखिल सुखदायी होईल.
05:37
January 10, 2021
३४. Story Time
गोष्टी ऐकयाला कोणाला आवडत नाही? मी तरी अजून अशा कोणाला भेटली नाही आहे. मी पाहिलेल्या सगळ्याच सान थोरांना गोष्टी ऐकायला खुप खुप आवडतात. मला तर गोष्टी म्हटल्या का माझी आज्जीच आठवते. तुम्ही पाहिले आहे का असे कोणी? तर आज आहे आपला स्टोरी टाईम.
06:03
January 9, 2021
३३. गुंतवणूक करतानाच्या चूका
मागच्या भागात आपण ऐकले की वाॅरेन बफेट आपल्याला गुंतवणूकीबद्दल काय मार्गदर्शन करतात. आणि जर आपण गुंतवणूकीबाबत बोलत आहोत तर त्यातल्या चूका पण माहित असल्याच पाहिजेत. तरच आपण त्या टाळू शकू. तर ऐकूया आजच्या भागात की अश्या कुठल्या चूका आपण गुंतवणूक करताना करतो?
06:22
January 8, 2021
३२. गुंतवणूक कशी कराल?
तुम्ही तुमच्या पैशांची बचत करता की गुंतवणूक? ऐकूया जगप्रसिध्द गुंतवणूकदार वाॅरेन बफेट काय सल्ला देत आहेत आपल्याला..
07:17
January 7, 2021
३१. निर्मितीक्षमता कशी वाढवाल?
जेव्हा आपली निर्मितीक्षमता वाढते तेव्हा प्रत्येक गोष्ट सुलभ वाटू लागते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरून आपली वाटचाल सुखदायी बनते. कधी कुठली अडचण आलीच तरी त्यातून बाहेर निघाण्याचे नवनवीन मार्ग मिळत जातात. जेव्हा आपला ऊजवा मेंदू अधिक क्रियाशील बनतो तेव्हा आपली निर्मितीक्षमता वाढते. तर ह्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की आपली निर्मितीक्षमता तुम्ही कशी वाढवू शकता.
09:38
January 6, 2021
३०. विचार, भावना आणि कृती (Head, Heart and Hand) फाॅर्मूला
आजच्या भागात मी तुम्हाला "विचार + भावना + कृती = यश" ह्या फाॅर्मूल्याबद्दल सांगणार आहे. आपल्या यशाच्या मार्गात ह्या तिन्हींचा मोलाचा वाटा असतो. ह्यातील एक जरी त्या मार्गासाठी पूरक नसले तरी आपण यश प्राप्त करू शकणार नाही.
05:13
January 5, 2021
२९. निर्धनतेकडून सधनतेकडे जाण्याचा मंत्र
जर आपल्याला एखादा परीस सापडला तर? आयुष्याचे सोने होईल. नाही का? किंवा शुक्राचार्यांनी जसा संजिवनी मंत्र दिला तसा कोणी आपल्याला सधनतेचा मंत्रच दिला तर... ऐकाच तर मग हा आमचा Snippets चा भाग.
08:12
January 4, 2021
२८. अमूल्य क्षण
टिक टिक...टिक टिक... टिक टिक... काय सांगते ही घड्याळाची टिक टिक...? ऐका ह्या Snippet मध्ये
06:39
January 3, 2021
२७. झेन बुध्दगुरूंची शिकवण
शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात तर ती मिळणार नाही. तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात. चला, आजच्या भागात ऐकूया की झेन बुध्दगुरू आपल्याला काय शिकवण देत आहेत?
05:26
January 2, 2021
२६. दिसते तसे नसते
नुतन वर्षाभिनंदन!!! येणारे वर्ष सगळ्यांसाठी आरोग्यपूर्ण, शांततेचे, आनंदाचे, सर्वांगीण प्रगतीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी परत एकदा "Snippets" चे विशेष काही भाग घेऊन आले आहे. आजच्या भागात तुम्हाला कळेल की आपली आकलनशक्ती व सत्य ह्यात तफावत का असते? का हे बोलले जाते की जे दिसते तसे नसते?
07:21
January 1, 2021
२५. वेळेची बचत
वेळेला खुप महत्व असते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षण तुम्ही कसा घालवतात, कुठे व कोणाबरोबर घालवतात ह्याला खुप महत्व असते. कारण ह्यावरच तुमच्या ऊत्कर्षाचा पाया रचला जात असतो. आणि जर तुमचा प्रत्येक क्षण जर तुम्ही सुयोग्य रितीने व्यतीत केलात तर तुमच्या जिवनात आमूलाग्र बदल देखिल घडून येतील. आज जाणून घेऊया की वेळ कसा वाचवावा व तो सत्कारणी कसा लावावा?
05:11
November 18, 2020
२४. गुंतवणूक करताना
खुपजणांना बचत करायची माहिती असते, पण गुंतवणूक नक्की कुठे व कधी करावी हे कळत नाही. आजच्या भागातल्या ह्या टिपस् तुम्हाला नक्कीच मदत करतील.
05:46
November 13, 2020
२३. अरातनिस्वि काय आहे
आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपल्याला समस्यांना सामोरे जावेच लागते. जेव्हा अचानक काही समस्या निर्माण होते तेव्हा बरीच माणसे काही ठराविक टप्प्यांतून जातात. हे जरूरी असते का? ते जाणून घेऊया ह्या भागात.
05:12
November 10, 2020
२२. चटकन आरामासाठी मजेशीर क्लृप्त्या
कधीकधी आपण कामात ईतके व्यस्त असतो की आराम करायलापण फुरसत नसते. म्हणूनच आजच्या भागात मी तुम्हाला अश्या काही क्लृप्त्या सांगणार आहे ज्या तुम्ही चटकन करू शकाल आणि त्यामूळे तुम्हाला लगेच आराम मिळेल.
03:27
November 9, 2020
२१. जिवन बदलण्यासाठी कृत्ये
जिवनाचा आढावा ठरावीक कालावधीने घेत रहावा. ह्या भागात सांगितलेली कृत्ये करून पहा. ह्यामुळे तुमच्या जिवनात बदल दिसून येईल.
04:36
November 7, 2020
२० : मरवा काॅलिन्स् - अमेरिकेतील ऊत्कृष्ट शिक्षीका
"There is a brilliant child locked inside every student." - Marva Collins कुठलाही शिक्षक जेव्हा मनापासून एखाद्या मुलाला शिकवतो, तेव्हा कितीही ढ, मस्तीखोर वाटणारा शिष्य देखिल योग्य प्रगति दाखवू शकतो. गरज असते ती प्रेमळ, चाणाक्ष व मेहनती शिक्षकाची.
05:48
November 5, 2020
१९ : विजेत्यांची रणनिती
प्रत्येक व्यक्तीच्या निर्णय घेण्याच्या वा क्रिया करण्याच्या पद्धती वेगवेगळया असतात. त्यामधूनच त्यांचे आयुष्य घडत असते. काय तफावत असते विजेत्यांच्या व अन्य व्यक्तींच्या विचारसरणीत व क्रियाशीलतेमध्ये ज्यामूळे ते ईतरांपेक्षा वेगळे दिसून येतात?
04:15
November 4, 2020
१८ : मॅरेथाॅनची शिकवण
तुम्हाला माहिती आहे का सर्वप्रथम मॅरेथाॅन कोणी चालू केले? प्रत्येक गोष्टीचा ईतिहास आपल्याला काही शिकवत असतो. काय सांगणार आहे मॅरेथाॅनचा ईतिहास? ऐका ह्या भागात
04:47
November 2, 2020
१७ : जिवनाची कटूसत्ये
सत्य हे खुपदा कटू मानले जाते. फार थोड्या लोकांमध्ये ते पचवायची ताकद असते. आपल्या जिवनात ऊतार-चढाव येत असतात. पण आपल्यातले सर्वच त्याला सामोरे जातात का? काही जणांना का त्रास होतो हे जाणून घेऊया ह्या भागात.
04:49
November 1, 2020
१६ : आळस कसा घालवावा?
प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या बाबतीत आळस करतो. पण ह्याचीच सवय झाली तर मात्र तुम्हाला ह्या भागात सांगितलेले ऊपाय केलेच पाहिजेत.
05:05
October 31, 2020
१५ : बाॅब सिम्पसन ह्यांचे डावपेच
"I think this team is not yet in the winning habit." - बाॅब सिम्पसन ह्यांचे हे ऊद्गार आहेत, भारतीय क्रिकेट संघाबद्दलचे. एक असा प्रशिक्षक ज्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात आमूलाग्र व क्रांतिकारी बदल केले. ज्यामूळे हा संघ सातत्याने खेळात अग्रेसर राहिला. असे कोणते फेरबदल त्यांनी केले ते जाणून घेऊया ह्या भागात.
08:05
October 30, 2020
१४ : सुदृढ नातेसंबध
तुम्ही आयुष्यात खुप यश, किर्ती, धन, इ. मिळवाल. पण जरा विचार करून बघा की अश्या आयुष्यातील वेगवेगळया टप्प्यांवर जर तुमचे कौतूक करायला वा तुम्हाला साथ द्यायला जर तुमची माणसेच जवळपास नसतील तर कसे वाटेल तुम्हाला?? आजच्या भागात पाहूया की माणसे कशी जोडावीत.
04:09
October 29, 2020
१३ : केन्डो - जापनीज् तलवारबाजीचे मूलमंत्र
केन्डो तलवारबाजीचे काही नियम असतात. त्यातून आपणसुध्दा काही जिवनावश्यक तत्व शिकू शकतो. संतांनी ही म्हटलेच आहे कि, "मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दींचे कारण."
04:31
October 28, 2020
१२ : आत्मसम्मान कसा वाढवाल?
जग ज्यांना अतिशय चाणाक्ष पंडित म्हणून ओळखते अश्या "चाणक्य" ह्यांनी म्हटले आहे, "आत्मसम्मानाच्या पतनाने व्यक्तीच्या विकासाचेही पतन होते." आत्मसम्मान असणे हा एक व्यक्तीमत्व विकासाचा मुलभूत पाया आहे. त्यामुळेच व्यक्ती आत्मविश्वास, प्रेम, शौर्य, सहकार्य, इ. ईतर पैलू व्यवस्थित साकारू शकते.
05:16
October 27, 2020
११ : वक्तृत्व कला
जेव्हा तुम्ही ईतरांशी योग्य संवाद साधता तेव्हा तुम्ही स्वतःच्या ऊत्कर्षाच्या जवळ जात असता. तुमचे नातेसंबध सुदृढ होत असतात, तुमचे विचार तुम्ही ईतरांना स्पष्टपणे पोहचवू शकता आणि तुम्ही स्वतःचा व ईतरांचा वेळ व ऊर्जा देखिल वाचवत असता. वक्तृत्व ही एक कला आहे. ह्या भागात जाणून घेऊया वक्तृत्व कसे खुलवावे.
04:46
October 26, 2020
१०: संप्पत्तीचे नियम
सोन्यासारख्या माणसांना दसराच्या सोनेरी शुभेच्छा. आजच्या ह्या मंगल दिनी जाणून घेऊया संप्पत्तीचे नियम. जे तुम्हाला तुमच्या भरभराटी साठी मदत करतील.
06:26
October 25, 2020
९ : आंगठ्याचे महत्व
आपल्याला कित्ती गोष्टी निसर्गाने वरदान म्हणून दिलेल्या आहेत. पण आपल्यातल्या कितीजणांना त्याची अनुभूती पण नसते. खुपदा आपल्यातल्या अधिकतम व्यक्ती आपल्याकडे काय नाही ह्यावरच लक्ष देत असतात. जे अमूल्य आहे ते त्यांना शुल्लक वाटत असते.
05:11
October 24, 2020
८ : कॅप्टन कूल - धोनी
असे म्हणतात की आपण प्रत्येका कडून काही ना काही शिकू शकतो. मग ते एखादे छोटेसे फूल असेल, एखादे सुंदर फुलपाखरू असेल, एखादी घटना असेल, एखादी व्यक्ती असेल वा अन्य काही... क्रिकेट प्रेमींना धोनी बद्दल नक्कीच खुप काही माहीत असेल. तर आजच्या ह्या भागात ऐकूया की कॅप्टन कूल आपल्याला काय सांगू ईच्छितो.
07:39
October 23, 2020
७ : श्रवणकला
उत्तम श्रोता असणे हे समजूतदार माणसाचे लक्षण आहे. एक जागृत श्रोता फक्त स्वतःचाच नाही तर ईतरांचा व वक्त्याचा वेळ देखिल सत्कारणी लावत असतो. श्रवण ही एक कला आहे. ह्याबद्दल जाणून घेऊया ह्या आजच्या भागात.
04:10
October 22, 2020
६ : ओकिनावा - जपान
काय रहस्य दडलेले आहे ह्या ओकिनावा बेटावर??
06:59
October 21, 2020
५ : भितीचे तोटे
भित्या पाठी ब्रम्हराक्षस... ही म्हण ऐकलीच असाल ना तुम्ही?
03:26
October 20, 2020
४ : भिती असावी का नसावी?
आपल्यामधील खुपजणांना वाटत असेल का भिती नसावी. वा भिती असणे हे वाईटच. आजच्या ह्या भागात जाणून घ्या की भिती चांगली देखिल असू शकते. आश्चर्य वाटत आहे? तर ऐका हा भाग..
05:01
October 19, 2020
३ : धैर्य
धैर्य - एक असा गुण जो इतर गुणांसाठी ही अत्यावश्यक आहे.
06:60
October 18, 2020
२ : पैशांसंबंधी प्रश्न
ह्या भागात मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, जे तुम्हाला तुमची पैशांबद्दलची धोरणे स्पष्ट करतील. पैसा येतो पण टिकत नाही.... असे वाटत असलेल्यांनी तर जरुर हा भाग ऐका.
03:34
October 18, 2020
१ : सर्वांगीण प्रगतिचे मंत्र
"Snippets" च्या ह्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे ७ मंत्र, जे तुम्हाला तुमच्या सर्वांगीण प्रगतिसाठी मदत करतील.
04:11
October 18, 2020
October 18, 2020
00:60
October 18, 2020