Skip to main content
TLP Podcast Marathi

TLP Podcast Marathi

By TLP Podcast Marathi

समविचारी आणि समान ध्येयाने एकत्र आलेल्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही या व्यासपीठावर कला, साहित्य, वैद्यकीय, इतिहास, कविता, चरित्रे इत्यादी क्षेत्रांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेणेकरून ज्ञानाच्या महासागरातील विविध क्षेत्राबद्दल वाचकांच्या मनात अधिक अधिक रुची निर्माण ह्यावी. वाचन संस्कृती जोपासणे आणि वाचकांची दृष्टी वाढविणे हे आमचे ध्येय आहे आणि अर्थातच ‘The Leading Phase’ चे सर्व कार्यकर्ते नेहमीच सर्व वाचकांपर्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार असे साहित्य पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात.
Available on
Apple Podcasts Logo
Google Podcasts Logo
Pocket Casts Logo
RadioPublic Logo
Spotify Logo
Currently playing episode

उपदेश आणि सल्ला

TLP Podcast MarathiJul 17, 2021

00:00
13:00
उपदेश आणि सल्ला

उपदेश आणि सल्ला

"उपदेशो हि मूर्खाणां" हा वाक्प्रयोग जेव्हा एखादी व्यक्ती कुणी जाणकाराने दिलेला मोलाचा उपदेश अंगीकारत नाही, आणि आपल्या मनाने चुकीचा मार्ग निवडते आणि संकटात सापडते अशा वेळी वापरतात. उपदेश  केलेला सहसा कुणाला आवडत नाही. त्यातून उपदेश करणारी व्यक्ती प्रत्यक्ष मदत न करता नुसताच उपदेश करीत असेल, तर त्या व्यक्तीबद्दल मनातून चीडच येते. त्यातूनही एखाद्या सुजाण व्यक्तीला उपदेश केला तर त्याला फायदा होईल, पण मूर्खाला उपदेश करणे व्यर्थच आहे. पावसात भिजलेल्या माकडांना चिमण्या उपदेश करतात कि तुम्ही आमच्यासारखे आधीच घरटे का बांधून ठेवीत नाही, त्यावर चीड येऊन माकडे चिमण्यांची घरटी उध्वस्त करून टाकतात.

Jul 17, 202113:00
चुका - अभाव की प्रभाव ? (भाग 2)
Jun 25, 202108:03
चुका - अभाव की प्रभाव ? (भाग १)
Jun 18, 202109:29
'आज' ची भेट

'आज' ची भेट

चाणक्य नीति  मधील हा श्लोक आपल्याला सांगतो कि, घडून गेलेल्या गोष्टीबद्दल खेद करीत बसू नये, तसेच भविष्यात काय होणार आहे ह्याची चिंता करीत बसू नये.  सांडलेले दूध जसे पुन्हा वापरता येत नाही, तसेच एखादी चूक हातून घडल्यामुळे अपयश आले असेल, तर ती वेळ पुन्हा हाती येणार नाही. म्हणून ती चूक सुधारून पुढचा मार्ग स्वीकारणे मनुष्याला त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. तसेच पुढे काय होईल याची चिंता करीत बसणे अजिबात योग्य नाही, कारण भविष्य कधीच आपल्या स्वाधीन नसते. "गतं न शोच्येत्", आणि "भविष्यम नैव चिंतयेत्"  या दोन चरणाचा प्रयोग वेगवेगळा देखील करतात.

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook

May 16, 202109:13
"नेतृत्व आणि कर्तृत्व"
Apr 17, 202118:20
"देवो दुर्बल घातक:"

"देवो दुर्बल घातक:"

अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च। अजापुत्रं बलिं दद्यात्,  देवो दुर्बलघातक: ।।

देव देखील दुर्बल लोकांचाच घात  करतो, अशा अर्थाने वरील वाक्प्रचार वापरल्या जातो.  देव आपले रक्षण करतो, असे आपण म्हणतो, पण जेव्हा बळी दिल्या जातो तेव्हा गरीब दुर्बळ  बकरीचाच बळी दिल्या जातो. घोडा, हत्ती किंवा वाघाची त्यासाठी निवड होत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे.    पण तुम्ही दुर्बळ राहिलात तर देव सुद्धा तुमची मदत करू शकणार नाही असा याचा अर्थ घ्यावा........

Mar 08, 202112:37