१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची ठिणगी ज्यांच्यामुळे पडली, ते वीर मंगल पांडे यांचा आठ एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘क्रांतिपंचक’ हा उपक्रम अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे.
आजच्या दुसऱ्या भागात ऐका १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची शौर्यकथा....
कथा सांगत आहेत सुरेश ठाकूर
यू-ट्यूब व्हिडिओ लिंक https://youtu.be/iecV2SRin20