Skip to main content
राज्यशास्त्र

राज्यशास्त्र

By Shubharaj Buwa
राज्यशास्त्रातील संकल्पनांची चर्चा
Listen on
Where to listen
Breaker Logo

Breaker

Google Podcasts Logo

Google Podcasts

Pocket Casts Logo

Pocket Casts

RadioPublic Logo

RadioPublic

Spotify Logo

Spotify

Currently playing episode

NAAC preparation - Online Workshop on 27th & 28th April 2021

राज्यशास्त्र

NAAC preparation - Online Workshop on 27th & 28th April 2021

राज्यशास्त्र

1x
NAAC preparation - Online Workshop on 27th & 28th April 2021
A review of revised assessment framework of NAAC - http://www.naac.gov.in/  Online workshop organised  on 27th & 28th April 2021 – 5:30 pm to 7 pm   Guidance by Principal Anjali Patwardhan Kulkarni, Principal,  N. B. Mehta (Valwada) Science College , Bordi - http://nbmbordicollege.com/index.php  A review of the NAAC RAF From AQAR to PTV 27 April 21 PowerPoint Presentation - http://drtktopecollege.in/wp-content/uploads/2021/04/A-review-of-the-NAAC-RAF-From-AQAR-toPTV-27-April-21.pptx  Vice Chairperson of the Gokhale Education Society Principal Dr. Mrs. S. V. Sant chaired the meeting. https://gesociety.in/  Principal V. B. Rokade of Dr. T. K. Tope Arts & Commerce Night College, Parel Mumbai was present.   About 60 teachers from 4 colleges of Gokhale education society were present.   Refer to the webpage for further details - http://drtktopecollege.in/?p=3694
03:44:49
April 28, 2021
भारत आसियान संबंध
अधिक माहितीसाठी हे पेज पहा. अभ्यासक्रम Episode recorded for Wednesday, 7th April 2021 lectures.  (Available from 31st March 2021 onwards.)
36:21
March 31, 2021
भारत आणि संयुक्त राष्ट्रे - भाग २ - शांतता रक्षक दलातील भारताचा सहभाग
अधिक माहितीसाठी हे पेज पहा. संपूर्ण अभ्यासक्रम Episode recorded for Tuesday, 6th April 2021 8:20 pm lecture.   Available from 31st March 2021 onwards.
42:59
March 31, 2021
भारत आणि संयुक्त राष्ट्रे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. Episode recorded for 8:20 pm TYBA Paper 6 Semester 6 lecture on Monday, 5th April 2021 - but will be available from today i.e. 31st March 2021.
56:32
March 31, 2021
भारत-बांग्लादेश संबंध
अधिक माहितीसाठी हे वेबपेज पहा. YouTube
40:49
March 30, 2021
परराष्ट्र धोरण
YouTube Channel
49:40
March 30, 2021
स्त्री-पुरुष तुलना - ताराबाई शिंदे
ताराबाई शिंदे यांच्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाचे वाचन.
01:55:48
March 30, 2021
भारत आणि पाकिस्तान
अधिक माहिती, चित्रे आणि व्हिडीओ संदर्भ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. अभ्यासक्रम YouTube channel
39:43
March 30, 2021
भारत आणि सार्क
Link to the webpage 
56:19
March 29, 2021
भारत चीन संबंध
भारत-चीन संबंध
01:12:43
March 29, 2021
भारत रशिया संबंध
रशियाचे साम्राज्य, सोव्हिएट रशिया किंवा USSR - Union of Soviet Socialist Republics जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश जिथे साम्यवादी चळवळीला सुरवात झाली तो देश लेनिन, स्टॅलिन, ख्रुश्चेव्ह, ब्रेन्झनेव्ह, गोर्बाचेव्ह, येल्तसिन आणि पुतिन या नेत्यांचा देश रशियन माफिया, crony capitalism, रशियन शस्त्रास्त्रे विशेषतः क्लाशनिकॉव्ह म्हणजेच AK-47 साठी प्रसिद्ध असलेला देश टॉल्सटॉय, अँटॉन चेकॉव्ह, दोस्तएैवस्की यांचा देश सखारॉव्ह यांचा देश...
01:15:07
March 29, 2021
नक्षलवाद
नक्षलबारी या पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलिगुडी उपविभागातील ब्लॉक च्या नावावरून नक्षलवादी हे नाव पडले.  १९६७ मध्ये चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली तेथे शेतकऱ्यांचा हिंसक उठाव झाला.  आजपर्यंत ती चळवळ चालू आहे.  त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही.  "Power through bullet and not ballot"  असे ते मानतात. संदर्भ नक्षलवाद - ब्रिटानिका मधील लेख  Communist Party of India (Marxist-Leninist)  माओवाद  Left Wing Extremism Division, Government of India  नक्षलवादासंबंधी आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवरील लेख
06:13
March 24, 2021
भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा ऐतिहासिक आढावा
भारतीय प्रशासनाचा अभ्यास पेपर नं. ३ सेमीस्टर चार मध्ये अपेक्षित आहे.  या पॉडकास्टमध्ये आपण अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन थोडक्यात भारतीय प्रशासनाच्या विकासाचा आढावा घेणार आहोत.
45:10
March 21, 2021
महाराष्ट्रातील आणि भारतातील राष्ट्रीय चळवळ - भाग 1
1757 ते 1947 - 190 वर्षांची राष्ट्रीय चळवळ  महाराषट्रातील विविध क्षेत्रातील नेत्यांचे मोठे योगदान
45:46
November 7, 2020
महाराष्ट्रातील समाजसुधारणेची चळवळ
सामाजिक सुधारणा चळवळ राष्ट्रीय चळवळ सामाजिक सुधारणा म्हणजे काय चळवळ म्हणजे लोकांना जागे करणे काही जागे होतात, बाकीच्यांना जागे करतात जुनी व्यवस्था आणि त्यामधील हीतसंबंध चाली रीतींचा धर्माशी संबंध समाजातील विविध घटकांवर अन्याय असमानता असंतोष शोषण संसाधनांची नासाडी आळस स्त्रियांवरील अन्याय राजाराममोहन रॉय महातमा फुले ब्राह्मणेतर चळवळ शाहू महाराजांचे कार्य वेदोक्त प्रकरण राखीव जागा सावित्रीबाई फुले सावरकर महादेव गोविंद रानडे आगरकर बाळशास्त्री जांभेकर शतपत्रे - लोकहितवादी ताराबाई शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर - दलित चळवळ
46:37
November 6, 2020
E-Governance - ई-शासन - भाग पहिला
प्रशासनाचा पसारा कसा वाढत जातो शासन - सुशासन - ई-शासन संरक्षण आणि करआकारणी ही शासनाची प्राचीन काळापासूनची प्रमुख कामे संरक्षणासाठी यंत्रणा, यंत्रणेसाठी पैसा, पैसा उभी करणारी यंत्रणा त्यांच्या हालचालींसाठी रेल्वे आणि रस्ते आरोग्य सेवा, शिक्षण - कल्याणकारी राज्य वाढता पसारा ई-शासन म्हणजे काय ई-शासनाचा उगम कसा झाला संगणकीकरण, नेटवर्कींग, आंतरराष्ट्रीय नेटवर्कींग इंटननेटचा वापर करून व्यापार, उद्योग शासनाच्या कामासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर - संगणकाचा आणि नेटवर्कींगचा वापर रेल्वेचा उदाहरण Income tax विभाग पासपोर्ट विभाग - पासपोर्ट ऑफिसची बदललेली रचना एल. आय. सी. चे उदाहरण आर. टी. ओ. कार्यालयातील अनुभव मुंद्राक शु्ल्क भरतानाचे अनुभव ब्रँचलेस बँकींग भ्रष्टाचाराला पायबंद अचूक काम, न कंटाळता काम नागरिकांना घरात बसून कोणत्याही क्षणी काम करता येते वीजपुरवठा, इंटरनेट कनेक्शन, चांगले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, चांगला ऑपरेटर या सर्व आवश्यक गोष्टी
50:41
November 6, 2020
संत श्री. शुभराय महाराजांचे चरित्र - सौ. रेखा बाळकृष्ण भावे यांचे प्रवचन
संत श्री. शुभराय महाराज यांच्या दोनशेव्या पुण्यतिथीनिमीत्त सौ. रेखा बाळकृष्ण भावे यांनी सोलापूरातील शुभराय मठात दिलेल्या प्रवचनाचे साधारण पाऊण तासाचे audio recording.  सौ. भावे यांचा माहेर आणि सासर कडून  शुभराय मठाशी गेल्या काही पिढ्यांपासून घनिष्ठ संबंध आहे.  भक्ती भावाने त्यांनी मांडलेली ही कथा श्रवणीय आहे.  अशा प्रकारे प्रवचन करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न.  श्री.  शुभराय मठातील श्रीमती शुभांगी बुवा यांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाले असे त्यांचे मत आहे.
43:07
October 1, 2020
जॉन रॉल्स - न्यायाची संकल्पना - डॉ. संज्योत आपटे
14, 15, 16  आणि 17 जुलै 2020 या चार दिवसांमध्ये डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय, परळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या "पाश्चिमात्य राजकीय विचारवंत" या  राज्यस्तरीय बेबीनार मध्ये पुण्याच्या एस. पी. कॉलेजमधील राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. संज्योत आपटे यांनी जॉन रॉल्स आणि त्यांच्या न्यायाच्या संकल्पनेसंबंधी व्याख्यान दिले.  त्या व्याख्यानाचा हा ऑडिओ स्वरुपातील संपादीत अंश.   जॉन रॉल्स संबंधी मराठीमधून खूप कमी लिखाण झाले आहे.  विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत फारसे काही उपलब्ध नाही.  ती कमतरता दूर करण्याचा हा एक प्रयत्न.
01:34:49
September 16, 2020
भारतीय राज्यघटनेची वैशिष्टये - भाग 1
भारतीय राज्यघटनेची निर्मीती आणि काही वैशिष्ट्ये
38:25
September 14, 2020
लोकहीतवादींची शतपत्रे
श्री. आनंद वर्तक यांच्या सौजन्याने
03:35:45
September 10, 2020
आगरकर दर्शन
Source - Mr. Anand Vartak Thanks to Mr. Anand Vartak and  Commendable work
03:20:60
September 10, 2020
सार्वभौम राज्य म्हणजे काय आणि राज्यघटनांचे प्रकार
भारतीय राज्यघटनेच्या निर्मीतीचा इतिहास,  भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि  भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये  हे तीन मुद्दे आपल्याला  पहिल्या पाठात पहायचे आहेत.  परंतु त्याआधी राज्य म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय सार्वभौम राज्य म्हणजे काय हे थोडक्यात पाहू आणि राज्यघटनांचे मुख्य दोन प्रकारही पाहू - लिखीत आणि अलिखीत राज्यघटना.
28:55
September 9, 2020
उदारमतवाद - काही भारतीय उदाहरणे
लॉकचा उदारमतवादी विचार स्पष्ट करण्याच्या दृष्टीने काही भारतीय उदाहरणांची चर्चा.
44:41
September 7, 2020
पाश्चिमात्य राजकीय विचार
विचार, राजकीय आणि पाश्चिमात्य या तीन संकल्पनांची चर्चा.
09:12
September 6, 2020
Quotations by John Stuart Mill
Quotations of John Stuart Mill briefly explained in Marathi.
05:43
September 6, 2020
Gramsci's ideas (Lecture in Marathi)
Lecture discussing Gramsci's ideas (in Marathi)
01:52:58
August 27, 2020
3.1 लोकप्रशासन - अभ्यासक्रम
पेपर ३ - सेमीस्टर ३ - लोकप्रशासन लोकप्रशासनाचा परिचय अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व लोकप्रशासन या अभ्यासविषयाची उत्क्रांती उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण्याच्या युगातील लोकप्रशासन प्रशासनाचे सिद्धांत शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत - फ्रेडरीक विनस्लॉव टेलर नोकरशाहीचा सिद्धांत - मॅक्स वेबर मानवी संबंध सिद्धांत - एल्टन मेयो संघटनाची मूलभूत तत्त्वे आणि सिद्धांत पदसोपान, प्रदान, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण प्रेरणा सिद्धांत - मॅक् ग्रेगर, मॅकलेलंड नेतृत्व सिद्धांत - ट्रेट सिद्धांत, कंटीन्जन्सी सिद्धांत प्रशासनातील प्रचलित तंत्रे आणि पद्धती सुशासन ई-शासन सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी
15:09
August 24, 2020
Nationalism by Rabindranath Tagore - Chapter 1
Nationalism by Rabindranath Tagore - Chapter 1 - (Book reading part 1)
01:22:06
August 23, 2020
2.2 राज्य आणि राष्ट्र
राज्य आणि राष्ट्र या संकल्पनांमधील फरक
15:33
August 13, 2020
अर्थसंकल्पाच्या संदर्भातील गुप्तता
अर्थसंकल्पाच्या बाबतीतील गुप्ततेचे महत्व सांगणारा किस्सा
02:01
August 13, 2020